Maharashtra Political Updates: मोठी बातमी! मुंबईतील चर्चेगेट रेल्वे स्थानकावर भीषण आग, रेल्वेगाड्याही थांबवल्या
Sarkarnama June 06, 2025 02:45 AM
मोठी बातमी! मुंबईतील चर्चेगेट रेल्वे स्थानकावर भीषण आग, रेल्वेगाड्याही थांबवल्या

मुंबईतील चर्चेगेट रेल्वे स्थानकावरील एका दुकानाला भीषण आग लागल्याची घटना गुरुवारी (ता.5) आग लागली. या आगीनंतर रेल्वे स्थानकावर आग आणि धुराचे लोट पाहायला मिळत आहे.या ठिकाणी सध्या अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. यामुळे रेल्वेगाड्याही थांबवण्यात आल्या आहेत. तसेच प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.