Horoscope 7 June 2025: 'या' राशीच्या लोकांचा कामानिमित्त प्रवास होतील
esakal June 07, 2025 01:45 PM
मेष :

आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. कला क्षेत्रात सुसंधी लाभेल.

वृषभ :

वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.

मिथुन :

आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.

कर्क :

काहींना कामानिमित्त प्रवास होतील. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.

सिंह :

जिद्द व चिकाटी वाढेल. नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.

कन्या :

जुनी येणी वसूल होतील. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.

कन्या तुळ :

आरोग्य उत्तम राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

तुळ वृश्चिक :

वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. काहींचा आध्यात्माकडे कल राहील.

वृश्चिक धनु :

मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

मकर :

तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.

कुंभ :

गुरूकृपा लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

मीन :

कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता.

does bottling up emotions cause depression भावना दाबून ठेवल्याने डिप्रेशन येऊ शकतं का
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.