‘अध्यापक’तील डीएड
प्रवेशासाठी आवाहन
संगमेश्वर, ता. १० ः रत्नागिरी येथील स. रा. देसाई अध्यापक विद्यालयात ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी प्रवेश लवकर निश्चित करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. याबाबत माहितीसाठी अध्यापक सुनील जोपळे, अध्यापक विद्यालय, रत्नागिरी यांच्याशी संपर्क साधावा.