भारतासह जगभरात चॅटजीपीटी बंद; सोशल मीडियावर युजर्संनी वाचला तक्रारींचा पाढा...
esakal June 11, 2025 04:45 AM

भारतासह जगभरात चॅटजीपीटी बंद पडलं आहे. ज्यामुळे शेकडो वापरकर्ते प्रभावित झाले. डाउनडिटेक्टर या वेबसाइटनुसार, भारतात दुपारी 2:45 वाजता चॅटजीपीटी वापरताना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं आहे. अनेकांनी सोशळ मीडियावर याची तक्रार केली आहे.

( बातमी अपडटे होत आहे. )

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.