Panchang 17 June 2025: आजच्या दिवशी 'अं अंगारकाय नमः' या मंत्राचा किमान 108 जप करावा
esakal June 17, 2025 03:45 PM

*!!श्री मयूरेश्वर प्रसन्न!!*

☀धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक १७ जून २०२५

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक  ज्येष्ठ २७ शके १९४७

☀ सूर्योदय -०६:०१

☀ सूर्यास्त -१९:०७

चंद्रोदय - २४:०१

⭐ प्रात: संध्या - स.०४:५४ ते स.०६:०१

⭐ सायं संध्या -  १९:०७ ते २०:१७

⭐ अपराण्हकाळ - १३:४५ ते १६:२५

⭐ प्रदोषकाळ - १९:०७ ते २१:१८

⭐ निशीथ काळ - २४:१० ते २४:५६

⭐ राहु काळ -  १५:५४ ते १७:३४

⭐ यमघंट काळ - ०९:१७ ते १०:५६

⭐ श्राद्धतिथी -  सप्तमी श्राद्ध

सर्व कामांसाठी दु.१२:१६ प.शुभ दिवस आहे.

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.१०:५७ ते दु.०१:०० या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.

**या दिवशी तैलाभ्यंग करू नये.

**या दिवशी लाल वस्त्र परिधान करावे.

♦️ लाभदायक----

लाभ मुहूर्त-- १०:५६ ते १२:३६

अमृत मुहूर्त-- १२:३६ ते १४:१५

विजय मुहूर्त— १४:३८ ते १५:३१

पृथ्वीवर अग्निवास नाही

गुरू मुखात आहुती आहे.

शिववास भोजनात, काम्य शिवोपासनेसाठी प्रतिकूल दिवस आहे.

गुरु अस्त सुरु आहे

शालिवाहन शके -१९४७

संवत्सर - विश्वावसु

अयन - उत्तरायण

ऋतु -  ग्रीष्म(सौर)

मास - ज्येष्ठ

पक्ष -   कृष्ण

तिथी - षष्ठी (१२:१६ प. नं. सप्तमी)

वार -   मंगळवार

नक्षत्र -  शततारका (२२:२७ प. नं. पूर्वाभाद्रपदा)

योग -  विष्कंभ(०७:२६ प.नं. प्रीति)

करण - वणिज (१२:१६ प. नं. भद्रा)

चंद्र रास - कुंभ

सूर्य रास - मिथुन

गुरु रास - मिथुन

पंचांगकर्ते:सिद्धांती ज्योतिषरत्न गणकप्रवर पं.गौरव देशपांडे

विशेष:-- भद्रा १२.१६ ते २३.२६, सप्तमी श्राद्ध, रवियोग-मृत्यु २२.२७ प.नं. त्रिपुष्करयोग

  या दिवशी पाण्यात रक्तचंदन चूर्ण टाकून स्नान करावे.

  अंगारक कवच स्तोत्राचे पठण करावे.

  ‘अं अंगारकाय नमः’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

   गणपतीला लाडूचा नैवेद्य दाखवावा.

सत्पात्री व्यक्तीस मसूर दान करावे.

  दिशाशूल उत्तर दिशेस असल्याने उत्तर दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा घरातून बाहेर जाताना गूळ खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

चंद्रबळ:- मेष, वृषभ , सिंह , कन्या , धनु , कुंभ या राशींना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.