पुण्यातील बारामतीत भीषण अपघाताची घटना घडली आहे. या बारामतीतील जेजुरी रस्त्यावर झालेल्या अपघातात ८ जणांचा मृत्यू झाला आहे.