Panchang 20 June 2025: आजच्या दिवशी 'शुं शुक्राय नमः' या मंत्राचा किमान 108 जप करावा
esakal June 20, 2025 04:45 PM

What is the shubh muhurat on 20 june 2025:

*!!श्री मयूरेश्वर प्रसन्न!!*

☀धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक २० जून २०२५

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक  ज्येष्ठ ३० शके १९४७

☀ सूर्योदय -०६:०२

☀ सूर्यास्त -१९:०८

चंद्रोदय - २५:५५

⭐ प्रात: संध्या - स.०४:५५ ते स.०६:०२

⭐ सायं संध्या -  १९:०८ ते २०:१८

⭐ अपराण्हकाळ - १३:४५ ते १६:२५

⭐ प्रदोषकाळ - १९:०८ ते २१:१९

⭐ निशीथ काळ - २४:१० ते २४:५६

⭐ राहु काळ -  १०:५७ ते १२:३६

⭐ यमघंट काळ - १५:५५ ते १७:३४

⭐ श्राद्धतिथी -  दशमी श्राद्ध

सर्व कामांसाठी दु.०४:३८ प. शुभ दिवस आहे.

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.०१:०४ ते दु.०३:४२ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.

**या दिवशी पडवळ खावू नये.

**या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करावे.

♦️ लाभदायक----

लाभ मुहूर्त-- ०७:३८ ते ०९:१८

अमृत मुहूर्त-- ०९:१८ ते १०:५७

विजय मुहूर्त— १४:३८ ते १५:३१

पृथ्वीवर अग्निवास दिवसभर

राहु मुखात आहुती आहे.

शिववास क्रीडेत, काम्य शिवोपासनेसाठी प्रतिकूल दिवस आहे.

गुरु अस्त सुरु आहे

शालिवाहन शके -१९४७

संवत्सर - विश्वावसु

अयन - उत्तरायण

ऋतु -  ग्रीष्म(सौर)

मास - ज्येष्ठ

पक्ष -   कृष्ण

तिथी - दशमी (२७:२७ प. नं. एकादशी)

वार -   शुक्रवार

नक्षत्र -  रेवती (१८:३२ प. नं. अश्विनी)

योग -  शोभन (२०:४४ प.नं. अतिगंड)

करण - वणिज (१६:३८ प. नं. भद्रा)

चंद्र रास - मीन(१८:३२ नं. मेष)

सूर्य रास - मिथुन

गुरु रास - मिथुन

पंचांगकर्ते:सिद्धांती ज्योतिषरत्न गणकप्रवर पं.गौरव देशपांडे-

विशेष:-- भद्रा १६.३८ ते २७.२७, पंचक समाप्ती १८.३२, सर्वार्थसिद्धियोग (अहोरात्र), अमृतसिद्धियोग १८.३२ प.

  या दिवशी पाण्यात कापूर चूर्ण टाकून स्नान करावे.

  देवी कवच स्तोत्राचे सायंकाळी पठण करावे.

  ‘शुं शुक्राय नमः’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

   देवीला दूधाचा नैवेद्य दाखवावा.

सत्पात्री व्यक्तीस पांढरे वस्त्र दान करावे.

  दिशाशूल पश्चिम दिशेस असल्याने पश्चिम दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा घरातून बाहेर जाताना सातू खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

चंद्रबळ:- वृषभ, मिथुन , कन्या , तुळ , मकर , मीन या राशींना सायं.०६:३२ प. चंद्रबळ अनुकूल आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.