काहींचा आध्यात्माकडे कल राहील. मनोबल कमी राहील.
अनेकांचे सहकार्य लाभेल. महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील.
तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल.
काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. आरोग्य उत्तम राहील.
काहींना एखादी मानसिक चिंता जाणवेल. वादविवाद टाळावेत.
वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. आपल्या मतांविषयी आग‘ही रहाल.
वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. शत्रुपिडा नाही.
शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. आर्थिक लाभ होतील.
काहींना कामानिमित्त प्रवास होतील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.
नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल.
आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही. मनोबल उत्तम राहील.
नवी दिशा व नवा मार्ग सापडेल. मन आनंदी व आशावादी राहील.