Horoscope 21 June 2025: 'या' राशीच्या लोकांनी महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत
esakal June 21, 2025 11:45 AM
मेष :

आत्मविश्वास वाढविणारी एखादी घटना घडेल. उत्साह व उमेद वाढेल.

वृषभ :

काहींना आरोग्याच्या तक‘ारी जाणवतील. महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत.

मिथुन :

मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. अनेकांचे सहकार्य लाभेल.

कर्क :

तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.

सिंह :

गुरुकृपा लाभेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल.

कन्या :

कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. खर्चाचे प्रमाण वाढेल.

कन्या तुळ :

तुमचा इतरांवर प्रभाव राहील. जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल.

तुळ वृश्चिक :

वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.

वृश्चिक धनु :

संततिसौ‘य लाभेल. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल.

मकर :

प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. कला क्षेत्रात सुसंधी लाभेल.

कुंभ :

नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

मीन :

काहींना अचानक धनलाभाची शक्यता. जुनी येणी वसूल होतील.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.