Latest Marathi News Live Updates : संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे दिवेघाटाकडे प्रस्थान
esakal June 22, 2025 02:45 PM
Pune Live : संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे दिवेघाटाकडे प्रस्थान

संत ज्ञानेश्वर महाराजांचा पुण्यात मुक्कामानंतर आज सकाळी दिवेघाटाचा दिशेन प्रस्थान झाले.

Pune Live : माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीसाठी अजित पवार, सुप्रिया सुळे यांनी केले मतदान

माळेगाव सहकारी कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठीआज मतदान होत असून अध्यपदासाठी उमेदवार असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सकाळी मतदान केले. खासदार सुप्रिया सुळे यांनीही मतदान केले. अजित पवार यांच्यासमोर शरद पवार गट आणि चंद्रराव तावरे गटाचे आव्हान आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.