Horoscope 23 June 2025: 'या' राशीच्या लोकांना कला क्षेत्रात सुसंधी लाभेल
esakal June 23, 2025 11:45 AM
मेष :

कला क्षेत्रात सुसंधी लाभेल. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.

वृषभ :

दैनंदिन कामे मार्गी लागतील. मन आनंदी व आशावादी राहील.

मिथुन :

कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.

कर्क :

अनेकांचे सहकार्य लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

सिंह :

तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.

कन्या :

एखादी भाग्यकारक घटना घडेल. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.

कन्या तुळ :

वाहने जपून चालवावीत. प्रवास शक्यतो टाळावेत.

तुळ वृश्चिक :

वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

वृश्चिक धनु :

कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. हितशत्रुंवर मात कराल.

मकर :

संततिसौ‘य लाभेल. आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही.

कुंभ :

राहत्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.

मीन :

जिद्द व चिकाटी वाढेल. नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.