Maharashtra Minister PA : पीए मंत्र्यांचे,कारण वादाचे;CM कार्यालयाकडून नियुक्तीला चाळणSpecial Report
Marathi June 26, 2025 04:24 AM

महायुती सरकारमधील सात मंत्र्यांकडे अजूनही खाजगी सचिव नेमलेले नाहीत. मुख्यमंत्री कार्यालयाने काही अधिकाऱ्यांच्या नियुक्तीला नकार दिला आहे. सामान्य प्रशासन विभागाने ३३ अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. ‘फिक्सर’ अधिकाऱ्यांच्या नियुक्तीला मुख्यमंत्र्यांचा नकार असल्याचे स्पष्ट झाले आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या मंत्र्यांमध्ये नाराजी दिसून येत आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.