Horoscope 26 June 2025: 'या' राशीच्या लोकांवर एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल
esakal June 26, 2025 02:45 PM
मेष :

नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल.

वृषभ :

व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

मिथुन :

आपल्या मतांविषयी आग‘ही रहाल. मन आनंदी व आशावादी राहील.

कर्क :

वाहने जपून चालवावीत. शासकीय कामे रखडण्याची शक्यता.

सिंह :

अनेकांचे सहकार्य लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

कन्या :

तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. मनोबल उत्तम राहील.

कन्या तुळ :

काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.

तुळ वृश्चिक :

वादविवाद टाळावेत. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

वृश्चिक धनु :

जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.

मकर :

काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. हितशत्रुंचा त्रास संभवतो.

कुंभ :

बौद्धिक क्षेत्रात सुसंधी लाभेल. संततीचे प्रश्न मार्गी लागतील.

मीन :

काहींना कामानिमित्त प्रवास होतील. शासकीय क्षेत्रात सुसंधी लाभेल.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.