Latest Marathi News Live Updates: नागपूरमध्ये मुसळधार पावसाने सखल भागात साचले पाणी, नागरिकांची तारांबळ
esakal June 26, 2025 04:45 PM
Nagpur Live : नागपूरमध्ये मुसळधार पावसाने सखल भागात साचले पाणी, नागरिकांची तारांबळ

नागपुरात काल रात्री झालेल्या दमदार पावसामुळे शहरातील अनेक भागांमध्ये सखल पाणी साचले यामुळे जनजीवन विस्कळित झाले असून नागरिकांची तारांबळ उडाली आहे. या पावसामुळेमहानगरपालिकेकडून दावा करण्यात येत असला तरी नालीसफाईचीही पोलखोल झाली आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.