लखलखलं पंढरपूर! पाहा आषाढीतील विठ्ठल मंदिराची विद्युत रोषणाई
esakal June 26, 2025 07:45 PM
पंढरपूर

पंढरपूरमध्ये आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर मंदिरावर आकर्षक दिव्यांची सजावट केली आहे.

गाभाऱ्यावरील कळसास खास सजावट

रात्रीचे तेजस्वी रूप मनाला भुरळ घालणारे! श्रद्धा आणि सौंदर्याचा अद्वितीय संगम

मोठी गर्दी

यात्रा कालावधीत मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते आहे.

मंदिर परिसर

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसर पूर्णपणे प्रकाशमय झाला आहे.

अत्याधुनिक साधनांचा वापर

एलईडी माळा, लटकन, तोरणे, रोप लाईट, आर्टिकल, व्हाइट व वॉर्म फोकस इत्यादी अत्याधुनिक साधनांचा वापर करण्यात आला आहे.

'विठ्ठल म्हणजे कोण?' याचे भक्तिमय उत्तर येथे क्लिक करा
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.