प्रॉपर्टी व गुंतवणुकीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. रखडलेली कामे मार्गी लागतील.
नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. जिद्द व चिकाटी वाढेल.
आर्थिक लाभ होतील. व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल.
आरोग्य उत्तम राहील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.
काहींचा आध्यात्माकडे कल राहील. खर्चाचे प्रमाण वाढेल.
प्रियजनांचा सहवास लाभेल. महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील.
तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.
गुरूकृपा लाभेल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.
महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता. मनोबल कमी राहील.
वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल.
वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. शत्रुपिडा नाही.
मुलामुलींचे प्रश्न मार्गी लागतील. आत्मविश्वास वाढविणारी एखादी घटना घडेल.