Goa News Live: युरोपातील दोन, आफ्रीकेतील एकाला पेडण्यातून अटक; बेकादेशीर वास्तव्य प्रकरण
dainikgomantak June 27, 2025 11:45 PM
युरोपातील दोन, आफ्रीकेतील एकाला पेडण्यातून अटक; बेकादेशीर वास्तव्य प्रकरण

बेकायदेशीर वास्तव्य केल्याप्रकरणी युरोपातील दोन आणि आफ्रिकेतील एकाला पेडणे पोलिसांनी अटक केली आहे. तिघांवर विदेशी कायदा १९४६ च्या कलम १४(अ) आणि १४ (ब) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. पोलिस उपनिरीक्षक तुकाराम चोडणकर या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.