Maharashtra Politics Live Update : सहायक पोलिस उपनिरीक्षकाची निर्घृण हत्या, तिघांना अटक
Sarkarnama June 29, 2025 04:45 PM
सहायक पोलीस उपनिरीक्ष हत्या, तिघांना अटक

आधी अंगावर चारचाकी घालून उडवले त्यानंतर वार करून सहायक पोलिसांची वार करून हत्या करण्यात आली, ही घटना अमरावतीमध्ये घडली. हत्या करण्यात आलेल्या पोलिस अधिकाऱ्याचे नाव अब्दुल कलाम असे आहे. या प्रकरणी पोलिसांच्या गुन्हे शाखेने फाजील खान साबीर खान, जियान उद्दीन ऐसान उद्दीन ) आणि आवेज खान अयुब खान यांनी अटक केले आहे. नेहमी हत्येचे कारण काय हे स्पष्ट झाले नाही. अमरावती पोलिस यासंदर्भात तपास करत आहेत.

पोलिस अधिकारी हत्या करणारे दोन जिआन आणि आवेज हे 22 वर्षांचे आहेत. तर, फाजील खान साबीर खान याला ख्वाजानगरमधून  जखमी अवस्थेत ताब्यात घेतण्यात आले होते. सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.