E-voter : देशात पहिल्यांदाच ई-मतदान! विभा ठरली पहिली ई-मतदार महिला
Sarkarnama June 30, 2025 04:45 AM
E-voter निवडणुकीत मोबाईलचा वापर

देशात पहिल्यांदाच नगरपालिका निवडणुकीत मोबाईलचा वापर झाला.

E-voter बिहार राज्य

असा मोबाईलचा निवडणुकीत वापर करणारे बिहार हे देशात पहिले राज्य ठरले असून मोबाईल ॲपद्वारे मतदान झाले

E-voter सहा ठिकाणी मतदान

बिहारमधील 26 जिल्ह्यांच्या 42 नगरपालिकेच्या पोटनिवडणुकी होत आहेत. त्यापैकी सहा ठिकाणी पायलट प्रोजेक्ट म्हणून मोबाईल ॲपद्वारे मतदान झाले

E-voter 10 हजार ई-मतदार

बिहारमधील सहा ठिकाणी राबवलेल्या पायलट प्रोजेक्टसाठी 10 हजार मतदारांनी ई-मतदानासाठी नोंदणी केली होती.

E-voter कसे होते मतदान

तर मतदानासाठी फक्त एक नोंदणीकृत मोबाईलवर ओटीपी येतो त्याच्या निश्चितीनंतर मतदान होते

E-voter पहिली ई मतदार महिला

या सहा ठिकाणी झालेल्या ई-मतदानात पहिली ई-मतदार महिला होण्याचा मान मोतिहार येथील विभा नामक महिलेला मिळाला आहे

E-voter कोणाला फायदा?

ही सुविधा जे मतदार वयोवृद्ध, जेष्ठ नागरीक, अपंग, गर्भवती महिला, स्थलांतरीत कामगार, आणि इतरांसाठी वापरता येणार आहे.

आता इंटरनेटशिवाय करा UPI पेमेंट, वापरा ही सोपी पद्दत आणखी पाहा
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.