रक्तातील साखर झपाट्याने वाढवतात 'ही' 7 फळे, डायबीटीज नको असेल तर आजच खाणे बंद करा.!

banana increases blood sugar केळी
केळी खाल्ल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते

grapes increases blood sugar द्राक्षे
जास्त प्रमाणात द्राक्षे खाल्ल्याने ब्लड शुगरवर परिणाम होतो

mangoes increases blood sugar आंबे
आंबा क जीवनसत्वयुक्त असले तरी तरी ते साखर वाढवते

watermelon increases blood sugar कलिंगड
कलिंगडमध्ये भरपूर पाणी असते त्याचबरोबर साखरही असते

anjeer increases blood sugar अंजीर
आरोग्यासाठी फायदेशीर असले तरी मधुमेहीसाठी चांगले नाही

lichi increases blood sugar लीची
यामध्ये 29 ग्रॅम साखरेचे प्रमाण असते

jackfruit increases blood sugar फणस
या फळामध्ये जवळपास 31 टक्के साखर असते

Disclaimer नोट
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Aloevera and vitamin e benefits in Dark Circles
डोळ्याखालचे डार्क सर्कल घालवण्यासाठी एकदम सोपा घरगुती उपाय..! येथे क्लिक करा