इंडिया वूमन्स क्रिकेट टीमने इंग्लंडवर एकतर्फी मात करत टी 20I मालिकेची जबरदस्त सुरुवात केली. भारताने यासह 5 सामन्यांच्या टी 20I मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. त्यानतंर आता दुसरा सामना कधी आणि कुठे होणार? हा सामना टीव्ही आणि मोबाईलवर कुठे पाहायला मिळणार? याबाबत आपण सविस्तर जाणून घेऊयात.