Hemant Khandelwal : मध्य प्रदेश भाजप अध्यक्षपदी बिनविरोध निवड झालेले हेमंत खंडेलवाल आहेत तरी कोण?
esakal July 03, 2025 06:45 AM
Hemant Khandelwal बैतुलचे आमदार -

मध्य प्रदेश भाजपला नवा प्रदेशाध्यक्ष मिळाला आहे. बैतूलचे आमदार हेमंत खंडेलवाल हे पक्षाचे नवे नेते असतील.

Hemant Khandelwal बिनविरोध निवड -

हेमंत खंडेलवाल यांची मध्यप्रदेश भाजप प्रदेशाध्यक्ष पदावर बिनविरोध निवड झाली आहे

Hemant Khandelwal जन्म कुठे झाला? -

२ सप्टेंबर १९६४ रोजी उत्तर प्रदेशातील मथुरा येथे जन्म झाला आहे.

Hemant Khandelwal खासदार देखील होते -

हेमंत खंडेलवाल दुसऱ्यांदा बैतूलचे आमदार आहेत आणि यापूर्वी ते बैतूलचे खासदारही राहिले आहेत.

Hemant Khandelwal वडीलही तीनदा खासदार होते -

त्यांचे वडील विजय कुमार खंडेलवाल हे देखील तीनदा बैतूलचे खासदार राहिले आहेत.

Hemant Khandelwal सच्चा पक्ष कार्यकर्ता -

हेमंत खंडेलवाल यांची एक निष्ठावंत आणि सच्चा पक्ष कार्यकर्ता अशी प्रतिमा आहे.

Hemant Khandelwal पदवी कोणती? -

त्यांच्याकडे बी.कॉम आणि एलएलबी पदवी आहे आणि ते एक व्यापारी देखील आहेत.

Shoes Harming Environment Next - पर्यावरण ऱ्हासाचं कारण तुमची चप्पल कशी ठरते? जाणून घ्या येथे पाहा
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.