जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. आर्थिक सुयश लाभेल.
एखादी चिंता लागून राहील. प्रियजनांसाठी खर्च कराल.
तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. उत्साह व उमेद वाढेल.
आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.
नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.
काहींना अचानक धनलाभाची शक्यता. व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल.
दैनंदिन कामे मार्गी लागतील. रखडलेली कामे मार्गी लावू शकाल.
काहींचा आध्यात्माकडे कल राहील. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.
मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.
व्यवसायाची उलाढाल वाढेल. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.
मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल. गुरूकृपा लाभेल.
कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. वादविवाद टाळावेत.