What is the shubh muhurat on 5 July 2025:
*!!श्री मयूरेश्वर प्रसन्न!!*
☀धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक ५ जुलै २०२५
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक आषाढ १४ शके १९४७
☀ सूर्योदय -०६:०६
☀ सूर्यास्त -१९:१०
चंद्रोदय - १४:३९
⭐ प्रात: संध्या - स.०४:५९ ते स.०६:०६
⭐ सायं संध्या - १९:१० ते २०:२०
⭐ अपराण्हकाळ - १३:४८ ते १६:२८
⭐ प्रदोषकाळ - १९:१० ते २१:२१
⭐ निशीथ काळ - २४:१३ ते २४:५९
⭐ राहु काळ - ०९:२१ ते ११:००
⭐ यमघंट काळ - १४:१८ ते १५:५७
⭐ श्राद्धतिथी - दशमी श्राद्ध
सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे.
कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.११:०१ ते दु.०१:०६ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.
**या दिवशी पडवळ खावू नये.
**या दिवशी निळे वस्त्र परिधान करावे.
♦️ लाभदायक----
लाभ मुहूर्त-- १४:१८ ते १५:५७
अमृत मुहूर्त-- १५:५७ ते १७:३६
विजय मुहूर्त— १४:४० ते १५:३३
पृथ्वीवर अग्निवास १९:५९ नं.
शनि मुखात आहुती आहे.
शिववास सभेत, काम्य शिवोपासनेसाठी प्रतिकूल दिवस आहे.
गुरु अस्त सुरु आहे
शालिवाहन शके -१९४७
संवत्सर - विश्वावसु
अयन - उत्तरायण
ऋतु - ग्रीष्म(सौर)
मास - आषाढ
पक्ष - शुक्ल
तिथी - दशमी(१९:५९ प. नं. एकादशी)
वार - शनिवार
नक्षत्र - स्वाती(२०:४४ प. नं. विशाखा)
योग - सिद्ध(२१:२२ प.नं. साध्य)
करण - तैतिल (०७:०३ प. नं. गरज)
चंद्र रास - तुळ
सूर्य रास - मिथुन
गुरु रास - मिथुन
पंचांगकर्ते:सिद्धांती ज्योतिषरत्न गणकप्रवर पं.गौरव देशपांडे
विशेष:-- सूर्याचा पुनर्वसु नक्षत्र प्रवेश २९.२७, स्त्री. नपुं. सूर्यचंद्रयोग, अश्ववाहन, चंडनाडी, अधिपती शनि, वादळी वाऱ्यासह मध्यमवृष्टियोग, चाक्षुषमन्वादिः, मन्वादि श्राद्ध, आशा-कलश-सोपपदा दशमी , श्रीविठ्ठल नवरात्रारंभ, रवियोग-सर्वार्थसिद्धियोग २०.४४ प., रवियोग २९.२७ नं.
या दिवशी पाण्यात काळे तीळ टाकून स्नान करावे.
शनि वज्रपंजर कवच स्तोत्राचे पठण करावे.
‘शं शनैश्चराय नमः’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.
शनिदेवांना उडीद वड्याचा नैवेद्य दाखवावा.
सत्पात्री व्यक्तीस काळे उडीद दान करावे.
दिशाशूल पूर्व दिशेस असल्याने पूर्व दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा घरातून बाहेर जाताना काळे उडीद खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.
चंद्रबळ:- मेष, वृषभ , सिंह , तूळ , धनु , मकर या राशींना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.