Jitendra Awhad vs Gopichand Padalkar: तुझ्या गांxxxx दम किती बघतो, पडळकर-आव्हाडांचा राडा
विधानभवनाच्या बाहेर गेटवर गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात वाद
गोपीचंद पडळकर यांनी गाडीचा दरवाजा जोरात ढकला आणि तो लागल्याचा जितेंद्र आव्हाडांचा आरोप
दोन्ही नेत्यांकडून एकमेकांना शिवीगाळ