महादेवाला कोणती 5 फुलं प्रिय आहेत? जाणून घ्या त्यांचे महत्त्व
esakal July 29, 2025 01:45 AM
महादेवांना

महादेवांना सर्व फुले प्रिय असतात, पण अशी काही विशेष फुले आहेत ज्यांच्या माध्यमातून त्यांची विशेष कृपा प्राप्त होऊ शकते. चला, जाणून घेऊया ती कोणती

बिल्वपत्र (बेलपत्र)

शिवाला सर्वात प्रिय. त्रिदेवांचं प्रतीक मानलं जातं. पापांपासून मुक्ती मिळते.

धतुराचं फूल

विषाचे प्रतीक. शिवाच्या रौद्र रूपाशी निगडित. अभिषेकात वापरल्याने दोष दूर होतात.

कुंदाचं फूल

शुद्धतेचं प्रतीक. शिवाच्या ध्यानात वापरलं जातं. मन:शांती मिळते.

कमळाचं फूल

आध्यात्मिक उन्नतीचं प्रतीक. शिवलिंगावर अर्पण केल्याने ऐश्वर्य व समाधान प्राप्त होतं.

आकड्याचं फूल

शिवाच्या भस्मधारी रूपाशी संबंधित. नकारात्मक ऊर्जा दूर करते.

तणावापासून सुटका हवीय? मग हे वाचा... येथे क्लिक करा
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.