हे 10 स्किल असतील तर TCS च्या नोकरकपातीत तुमचा जॉब जाणार नाही..
esakal July 29, 2025 09:45 AM
top skills that ai cannot replace in future careers टीसीएस कर्मचाऱ्यांची कपात

टाटा कन्सलटंसीने (TCS) १२ हजार कर्मचाऱ्यांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे

skills required to work in tcs कर्मचाऱ्यांच्या कौशल्याची कमतरता

यामागे एआय नाही, तर कर्मचाऱ्यांच्या कौशल्याची कमतरता हे कारण आहे

future proof skills for jobs in tcs and other it companies कोणते स्किल महत्वाचे

चला तर मग जाणून घ्या तुमच्याकडे कोणते स्किल असल्यास एआय तुमची नोकरी कधीच हिरावून घेऊ शकत नाही

Cloud Computing क्लाऊड तंत्रज्ञानाचे ज्ञान


AWS, Azure सारख्या क्लाऊड प्लॅटफॉर्मवर काम करण्याची क्षमता तुमच्यात असणे आवश्यक आहे.

Data Engineering & Analytics डेटा इंजिनीयरिंग आणि विश्लेषण


मोठ्या प्रमाणात डेटा संकलन, प्रक्रिया आणि विश्लेषण करता येणे महत्वाचे आहे.

DevOps & Automation डेव्हऑप्स आणि ऑटोमेशन


सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट आणि डिलिव्हरी अधिक जलद व सुरक्षित करणे.

Domain Knowledge डोमेन स्पेशॅलायझेशन


बँकिंग, हेल्थकेअर, उत्पादन इ. क्षेत्रांतील तांत्रिक ज्ञान आवश्यक आहे.

UX Design डिझाईन थिंकिंग आणि वापरकर्ता अनुभव


वापरकर्त्याला सोपे वाटेल असे सोल्युशन डिझाईन करणे.

Cybersecurity सायबर सुरक्षा


हॅकिंगपासून माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक असलेली कौशल्ये महत्वाचे आहेत.

snake revenge myth reality साप खरंच डूख धरून बदला घेतो का? येथे क्लिक करा
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.