Shashi Tharoor Statement: शशी थरूर यांचं पंडित नेहरू अन् आरक्षणाबाबत मोठं विधान
Sarkarnama August 03, 2025 08:45 AM
Shashi Tharoor काँग्रेसचे मुत्सद्दी नेते

शशी थरूर हे काँग्रेसचे मुत्सद्दी नेते असून त्यांची ओळख लेखक म्हणून आहेत.

Shashi Tharoor तिरुवनंतपुरम मतदारसंघाचे प्रतिनिधित्व

ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य आहेत आणि केरळमधील तिरुवनंतपुरम मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. 

Shashi Tharoor इंग्रजी भाषेत प्रभावी वक्तृत्व

शशी थरूर त्यांच्या इंग्रजी भाषेतील कौशल्यासाठी आणि प्रभावी वक्तृत्वासाठी ओळखले जातात. 

Shashi Tharoor Shashi Tharoor पुस्तकाचे प्रकाशन

शशी थरूर यांच्या 'Our Living Constitution' या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. 

Jawaharlal Nehru नेहरू हे आरक्षणाच्या विरोधात

या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात थरूर यांनी भारताचे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे आरक्षणाच्या विरोधात होते, असं मोठं विधान केले आहे.

Jawaharlal Nehru UCC कायदा आवश्यक

पण नेहरु यांनी आरक्षणाला विरोध करतानाच UCC अर्थात समान नागरी कायदा आवश्यक आहे, असं सांगितल्याचंही थरुर म्हणाले.

Shashi Tharoor काही कलमे हास्यास्पद

याच कार्यक्रमात शशी थरुर यांनी उत्तराखंडच्या UCC कायद्यातील काही कलमे हास्यास्पद असल्याचा दावा केला आहे.

Shashi Tharoor माजी सरन्यायाधीश चंद्रचूड उपस्थित

शशी थरूर यांच्या पुस्तक प्रकाशनाला माजी सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड हेही उपस्थित होते.

NEXT : तिकिटासाठी रांगेत थांबण्याची गरज नाही! व्हॉट्सअॅपवरच काढता येणार लोकलचे तिकिट येथे क्लिक करा...
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.