पंचांग -
बुधवार : श्रावण कृष्ण ४/५, चंद्रनक्षत्र उत्तरा, चंद्रराशी मीन, सूर्योदय ६.०३ सूर्यास्त ६.५९, चंद्रोदय रात्री ९.४२, चंद्रास्त सकाळी ९.४४, बुधपूजन, भारतीय सौर श्रावण २२ शके १९४७.
दिनविशेष -
१९९१ - ज्येष्ठ कन्नड साहित्यिक आणि आधुनिक भारतीय साहित्य क्षेत्रातील उत्तुंग व्यक्तिमत्त्व प्रा. विनायक कृष्ण गोकाक यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर.
२००४ - जगातील सर्वांत पुरातन संस्कृती असलेल्या ग्रीसच्या राजधानी अथेन्समध्ये शतकातील पहिल्या ऑलिंपिकला जल्लोषात प्रारंभ
२००८ - ‘पिनाक’ या बहुक्षेपणास्त्रवाहक प्रणालीची (मल्टी बॅरल रॉकेट लाँचर सिस्टिम) चाचणी यशस्वी.