अल्सरच्या त्रासातून सुटका देणारे 5 प्रभावी उपाय
esakal September 03, 2025 09:45 AM
Best Home Remedies for Mouth Ulcers अल्सर

तुम्हाला तोंडाच्या अल्सरचा त्रास आहे का? हे ५ प्रभावी घरगुती उपाय वापरून बघा!

Best Home Remedies for Mouth Ulcers अल्सर होण्याची कारणं

शरीरातील उष्णता,व्हिटॅमिनची कमतरता,मसालेदार अन्न,ताण

Best Home Remedies for Mouth Ulcers थंड दूध

थंड दूध प्या आणि गुळण्या करा. अल्सरची जळजळ कमी होते आणि बरे होण्यास गती मिळते.

Best Home Remedies for Mouth Ulcers पदार्थ

थंड परिणाम देणारे पदार्थ काकडी, खसखस आणि टरबूज खा. अल्सरमुळे होणारी वेदना कमी होते.

Best Home Remedies for Mouth Ulcers मध

अल्सरवर मध लावा. सूज कमी होते आणि जखम लवकर भरते.

Best Home Remedies for Mouth Ulcers मीठाचं पाणी

मीठाच्या पाण्याने गुळण्या करा.
संसर्ग कमी होतो आणि अल्सर लवकर बरे होतात.

Best Home Remedies for Mouth Ulcers पौष्टिक आहार

हलके आणि पौष्टिक अन्न खा.
मसालेदार आणि गरम पदार्थ टाळा.

Best Home Remedies for Mouth Ulcers काळजी घ्या!

घरगुती उपाय उपयुक्त असले तरी, गंभीर त्रास झाल्यास डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.

Best Vegetarian Sources of Vitamin D for Stronger Healthier Bones कमकुवत हाडांना मजबूत अन् व्हिटॅमिन डीची कमतरता दूर करतात 'हे' हेल्दी फूड्स येथे क्लिक करा
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.