सिंधुबाई गिरमकर यांचे निधन
esakal September 09, 2025 05:45 AM

देऊळगाव राजे, ता. ८ : देऊळगाव राजे (ता. दौंड) येथील सिंधुबाई गिरमकर (वय ६०) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. माजी उपसरपंच भरत गिरमकर हे त्यांचे पती होत. तालुका खरेदी-विक्री संघाचे संचालक जयवंत गिरमकर हे त्यांचे पुतणे होत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.