यंदा नवरात्रीत एक्सप्लोअर करा 'ही' 7 बेस्ट ठिकाणे
esakal September 19, 2025 05:45 PM
शारदीय नवरात्री

यंदा २२ सप्टेंबरपासून शारदीय नवरात्री सुरू होणार आहे.

उत्तम ठिकाणे

या नवरात्रीचा उत्सव साजरा करण्यासाठी कोणत्या ठिकाणी फिरायला जावे हे जाणून घेऊया.

अहमदाबाद

अहमदाबादला भारताची गरबा राजधानी मानले जाते. नवरात्रीत मोठ्या प्रमाणात येथे लोक भेट देण्यास येतात.

कोलकत्ता

नवरात्री उत्साहाचा आनंद घेण्यासाठी कोलकत्त्याला नक्की भेट द्यावे.

म्हैसूर

म्हैसूर येथे राजेशाही भव्यता पाहता येते. अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे दर्शन होतात.

उत्तर प्रदेश

वाराणसीमध्ये नवरात्रीत भक्ती आणि नाट्य यांचे मिश्रण पाहायला मिळते.

महाराष्ट्र

मुंबईत ग्लॅमर आणि परंपरेचा संगम आहे. येथे सेलिब्रिटीनी आयोजित केलेल्या दुर्गा पूजा मंडपांसोबत बॉलीवूड स्टाइलमधील गरबा पाहायला मिळतो.

हिमाचल प्रदेश

कल्लू येथे २०० हून अधिक देवतांची मिरवणूक काढली जाते. हा भक्ती आणि नैसर्गिक सौंदर्याचा एक अद्भूत मिश्रण आहे.

नवरात्रीत 'या' शुभ वस्तू घरी आणा, माता दुर्गेचा आशीर्वाद मिळवा आणखी वाचा
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.