Who Should Avoid Copper-Infused Water
ही जुनी पद्धततांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्याची पद्धत अनेक वर्षांपासून सुरू आहे आणि ती आरोग्यासाठी फायदेशीर मानली जाते.
Who Should Avoid Copper-Infused Water
पण हे सर्वांसाठी नाही!आयुर्वेदिक डॉक्टरांच्या मते, तांब्याचे पाणी सर्वांसाठी सुरक्षित असेलच असे नाही. काही लोकांसाठी ते धोकादायक ठरू शकते.
Who Should Avoid Copper-Infused Water
यकृताचे रुग्णज्या लोकांना यकृताचा आजार आहे, त्यांनी तांब्याचे पाणी पिणे टाळावे, कारण जास्त तांबे यकृतावर दबाव आणू शकते.
Who Should Avoid Copper-Infused Water
मूत्रपिंडाचे रुग्णमूत्रपिंडाच्या समस्या असलेल्या लोकांनी देखील हे पाणी पिऊ नये. शरीरातील अतिरिक्त तांबे काढणे मूत्रपिंडासाठी कठीण होऊ शकते.
Who Should Avoid Copper-Infused Water
तांब्याची ऍलर्जीजर तुम्हाला तांब्याची ऍलर्जी असेल, तर यामुळे खाज सुटणे, डोकेदुखी किंवा उलट्यांसारखे त्रास होऊ शकतात.
Who Should Avoid Copper-Infused Water
विल्सन आजारहा एक दुर्मिळ अनुवांशिक रोग आहे, ज्यामुळे शरीरात जास्त तांबे जमा होते. अशा रुग्णांनी तांब्याचे पाणी अजिबात पिऊ नये.
Who Should Avoid Copper-Infused Water
लहान मुले आणि गर्भवती महिलायांनी देखील तांब्याचे पाणी पिण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
Who Should Avoid Copper-Infused Water
निरोगी व्यक्तींनीही काळजी घ्या!निरोगी व्यक्तींनीही दररोज सकाळी फक्त १-२ ग्लास तांब्याचे पाणी प्यावे, कारण जास्त प्रमाणात सेवन हानिकारक असू शकते.
Alcohol's Harmful Effects on the Brain
WHO चा इशारा; दारू मेंदूसाठी 'विष'! 'या' महत्त्वाच्या भागांना हानी पोहोचवते येथे क्लिक करा