तूर खाण्यापूर्वी नक्की वाचा! या लोकांसाठी घातक ठरू शकते
esakal September 19, 2025 06:45 PM

Toor dal side effects

तूर

तूर खाण्यापूर्वी काळजी घ्या! सर्वांसाठी तूर सुरक्षित नसते. काही लोकांनी ती टाळावी.

Toor dal side effects

तूर डाळ फायदेशीर का?

प्रथिनांचा चांगला स्रोत
पौष्टिकतेने भरपूर परंतु योग्य प्रमाणातच खाणे महत्त्वाचे.

Toor dal side effects

पोटाचे विकार

तूर डाळीमुळे काही लोकांना गॅस, पोट फुगणे किंवा अॅसिडिटी वाढू शकते.

Toor dal side effects

मूत्रपिंडाच्या समस्या असलेल्यांनी टाळावे

तूर डाळीतील पोटॅशियम मूत्रपिंडावर ताण आणू शकते. डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Toor dal side effects

लहान मुलांसाठी मर्यादित प्रमाणात

जास्त प्रमाणात तूर दिल्यास मुलांच्या पचनक्रियेत त्रास होऊ शकतो.

Toor dal side effects

युरिक अॅसिड वाढण्याचा धोका

तूर डाळीतील प्युरिनमुळे युरिक अॅसिडची पातळी वाढू शकते.
गाऊट असलेल्यांनी विशेष खबरदारी घ्यावी.

Toor dal side effects

ऍलर्जी असलेल्यांनी टाळावे

ज्यांना डाळी खाल्ल्यावर ऍलर्जिक रिअॅक्शन होते त्यांनी तूर खाऊ नये.

Toor dal side effects

सर्वांसाठी

तूर डाळ पौष्टिक आहे, पण सर्वांसाठी योग्य नाही.
तुमच्या आरोग्यानुसार खा आणि शंका असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.

overnight skincare

रात्रभर चेहऱ्यावर कोरफड जेल लावले तर काय होईल? येथे क्लिक करा
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.