बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्या पत्नीचे नाव राजश्री यादव आहे.
तेजस्वी आणि राजश्री एकमेकांना लहानपनापासूनच ओळख होते. त्यांनी 2021 मध्ये प्रेमविवाह केला.
तेजस्वी आणि राजश्री यांना दोन मुलं आहेत. मुलीचे नाव कात्यायनी आहे. तर, मुलगा इराजचा जन्म मे 2025 मध्ये झाला.
तेजस्वी यादव यांचे शिक्षण नववीपर्यंत झाले आहे.
राजश्री यादव या उच्चशिक्षित आहेत. त्यांनी ग्रेजुएशन केल्याची माहिती आहे.
राजश्री यांनी आपले शिक्षण पूर्ण केल्यानंतर विमान क्षेत्रात त्या केबिन क्रूच्या सदस्या म्हणून काम करत होत्या.
तेजस्वी यांचे प्राथमिक शिक्षण दिल्लीमधील दिल्ली पब्लिक स्कूलमध्ये झाले. तेथेच राजश्री यांचे शिक्षण झाले. दोघेही एकाच वर्गात होते.