Panchang 18 November 2025: आजच्या दिवशी गणेश सहस्रनाम स्तोत्राचे पठण व 'अं अंगारकाय नमः' या मंत्राचा जप करावा
esakal November 18, 2025 01:45 PM

*!!श्री मयूरेश्वर प्रसन्न!!*

☀ धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार

☀ सूर्योदय – ०६:४६

☀ सूर्यास्त – १७:५२

चंद्रोदय – २९:४७

⭐ प्रात: संध्या – ०५:३४ ते ०६:४६

⭐ सायं संध्या – १७:५२ ते १९:०४

⭐ अपराण्हकाळ – १३:२५ ते १५:३८

⭐ प्रदोषकाळ – १७:५२ ते २०:२६

⭐ निशीथ काळ – २३:५३ ते ००:४४

⭐ राहु काळ – १५:०५ ते १६:२८

⭐ यमघंट काळ – ०९:३२ ते १०:५५

♦️ लाभदायक----

लाभ मुहूर्त– १०:५५ ते १२:१९

अमृत मुहूर्त– १२:१९ ते १३:४२

विजय मुहूर्त— १४:१० ते १४:५४

ग्रहमुखात आहुती – केतु (अशुभ)

अग्निवास – पृथ्वीवर (दिवसभर)

शिववास – भोजनात असल्यामुळे काम्य शिवोपासनेसाठी प्रतिकूल दिवस आहे

शालिवाहन शक १९४७

संवत्सर विश्वावसु

अयन – दक्षिणायन

ऋतु – शरद

मास – कार्तिक

पक्ष - कृष्ण पक्ष

तिथी – त्रयोदशी (०८:३८ नं.) चतुर्दशी

वार – मंगळवार

नक्षत्र – स्वाती (अहोरात्र)

योग – आयुष्मान (०९:१७ नं.) सौभाग्य

करण – वणीज (०८:३८ नं.) भद्रा

चंद्र रास – तुळ

सूर्य रास – वृश्चिक

गुरु रास – कर्क

दिनविशेष – भद्रा ०८.३८ ते २१.३४, शिवरात्रि, श्रीज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी दिन, दासगणु महाराज पुण्यतिथी

विशेष- 'मार्गशीर्ष महिना या राशींसाठी ठरणार जॅकपॉट !' सविस्तर व्हिडिओ बघा खालील युट्युब लिंक वर-

https://youtu.be/UjacJqrDI1I?si=hBcs28JcNyu0ncUW

शुभाशुभ दिवस - अशुभ दिवस

श्राद्ध तिथी - चतुर्दशी श्राद्ध

आजचे वस्त्र – लाल

स्नान विशेष – तीळ किंवा आवळकाठी चूर्ण पाण्यात टाकून स्नान करावे.

उपासना – गणेश सहस्रनाम स्तोत्राचे पठण व ‘अं अंगारकाय नमः’ या मंत्राचा जप करावा.

दान – सत्पात्री व्यक्तीस पोवळे, गहूं, मसुर, गूळ, सुवर्ण, तांबडे वस्त्र, तांबें दान करावे

तिथीनुसार वर्ज्य – वांगे

दिशाशूल उपाय – दिशाशूल उत्तर दिशेस असल्यामुळे उत्तर दिशेस यात्रा करण्यापूर्वी गूळ खाऊन बाहेर पडावे.

चंद्रबळ – मेष , वृषभ , सिंह , तुळ , धनु , मकर — या राशींना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.