तळेगाव दाभाडे, ता. १९ ः नगरपरिषद कार्यालयात भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. आस्थापना प्रमुख नेहा पाटील यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून राष्ट्रीय एकात्मता दिवसानिमित्त शपथ घेण्यात आली.
या वेळी उप मुख्याधिकारी ममता राठोड, स्वच्छता निरीक्षक दत्तात्रेय ढवळे, सुनील काळकुटे, भास्कर वाघमारे, वैशाली आडकर, ज्योती पेंडसे, कर संकलन लिपिक प्रवीण माने, प्रफुल्ल गलीयत, विलास वाघमारे, आदेश गरुड आदींसह इतर कर्मचारी वर्ग उपस्थित होता.
तळेगाव दाभाडे ः नगरपरिषद कार्यालयात इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.