साहित्य-
मैदा -२ कप
बटर/लोणी-१ कप
साखर-३/४ कप
अंडी-१
व्हॅनिला इसेन्स- १ चमचा
मीठ-१/२ चमचा
ख्रिसमस कुकी कटर- स्टार, ट्री, बेल
ALSO READ: Christmas Special Recipe : क्लासिक शुगर कुकीज
कृती-
सर्वात आधी बटर आणि साखर एका भांड्यात हलके आणि फ्लफी होईपर्यंत फेटा. नंतर त्यात अंडे आणि व्हॅनिला इसेन्स घालून पुन्हा फेटा. मैदा आणि मीठ एकत्र चाळून घ्या. हे हळू हळू बटरच्या मिश्रणात मिसळा आणि एक मऊ गोळा तयार करा. गोळा प्लास्टिकच्या रॅपमध्ये गुंडाळून कमीतकमी ३० मिनिटे फ्रिजमध्ये ठेवा. थंड झालेला गोळा पोळपाटावर १/४ इंच जाडीचा लाटा. ख्रिसमस कटरने कुकीज कापून बेकिंग ट्रेवर ठेवा. आता ओव्हनमध्ये १८०°C वर ८ ते १० मिनिटे बेक करा. तर चला तयार कुकीज रेसिपी.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीचीपूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
ALSO READ: Christmas Special Recipe: चॉकलेट केक
Edited By- Dhanashri Naik