सोन्याचा दर: सोन्याची खरेदी करणाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. आज सोन्याच्या दरात 360 रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळं 10 ग्रॅम सोन्यासाठी 1 लाख 29 हजार 962 रुपये द्यावे लागत आहेत. काल हाच सोन्याचा दर 1 लाख 30 हजार 158 रुपये होता. दरम्यान, सोन्याच्या दरात घट झाल्यामुळं ग्राहकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
कोणत्या शहरात सोन्याला किती दर?
24 कॅरेट – 130240
22 कॅरेट – 119400
18 कॅरेट – 97720
24 कॅरेट – 130910
22 कॅरेट – 119250
18 कॅरेट – 97570
24 कॅरेट – 130910
22 कॅरेट – 120000
18 कॅरेट – 100000
24 कॅरेट – 130090
22 कॅरेट – 119250
18 कॅरेट – 97570
24 कॅरेट – 130140
22 कॅरेट – 119300
18 कॅरेट – 97620
24 कॅरेट – 130240
22 कॅरेट – 119400
18 कॅरेट – 97720
24 कॅरेट – 130140
22 कॅरेट – 119300
18 कॅरेट – 97620
24 कॅरेट – 130090
२२ कॅरेट – 119250
१८ कॅरेट – 97570
सोन्याच्या किमती सतत चढ-उतार होत राहतात. जागतिक स्तरावरील प्रमुख घटना, युद्धासारख्या परिस्थिती, रुपया आणि डॉलरची हालचाल आणि कर निर्णय यांचाही त्याच्या किमतीवर परिणाम होतो. लोक नेहमीच सोन्याला सुरक्षित गुंतवणूक मानतात. गुंतवणूकदारांचा असा विश्वास आहे की सोने हा एक मौल्यवान धातू आहे. जो बाजारातील जोखमींपासून संरक्षण करतो. याव्यतिरिक्त, सामान्य भारतीय देखील शुभ प्रसंगी सोने खरेदी करतात. सोने ही केवळ भारतातील गुंतवणूक नाही तर आपल्या परंपरेचा आणि संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. लग्नासारख्या प्रसंगी भारतीय मोठ्या प्रमाणात सोने खरेदी करतात.
दिवसेंदिवस सोन्याच्या दरात वाढ होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. या वाढत्या दरामुळं सर्वसामान्य ग्राहकांना सोन्याची खरेदी करणं परवडत नसल्याचं चित्र दिसत आहे. त्यामुळं अनेकवेळा ग्राहक सोन्याच्या खरेदीकडे पाठ फिरवताना दिसत आहे. वारंवार सोन्याच्या दरात कधी घसरण होणार? असा सवाल ग्राहक करते आहेत. वाढणाऱ्या दराचा ग्राहकांच्या खिशावर परिणाम होत आहे. दरम्यान, सोन्याचे दर वाढण्यास राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कारणे देखील आहेत.
महत्वाच्या बातम्या:
आणखी वाचा