रक्तदान शिबिराचे आयोजन
esakal December 11, 2025 09:45 AM

रक्तदान शिबिराचे आयोजन
घाटकोपर (बातमीदार) ः येथील जयसाई क्रीडा मंडळाच्या वतीने रविवार (ता. १४) सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षा राखी जाधव यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.