पिंपरी, ता. १७ ः संविधान गुणगौरव समितीच्या हवेली तालुका मुख्य समन्वयकपदी सुदाम कांबळे यांची नियुक्ती करण्यात आली. पुणे जिल्हा सुजाण नागरिक मंच अंतर्गत ही समिती आहे. निवड समितीचे अध्यक्ष अनिल मेश्राम यांच्या आदेशानुनासर ही नियुक्ती झाली.-----