Manikrao Kokate
जन्ममाणिकराव शिवाजी कोकाटे यांचा जन्म २६ सप्टेंबर १९५७ रोजी नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील सोमठाणा गावात झाला.
Manikrao Kokate
ओळखसदनिका घोटाळ्यामुळे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे सध्या राज्यभरात चर्चेचा विषय ठरले आहेत.
Manikrao Kokate
प्रकरणया प्रकरणात न्यायालयाने कोकाटे यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले आहे.
Manikrao Kokate
कारवाईकोणत्याही क्षणी माणिकराव कोकाटे यांना अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Manikrao Kokate
घोटाळासदनिका घोटाळा १९९५ साली घडल्याचा आरोप माणिकराव कोकाटे यांच्यावर आहे.
Manikrao Kokate
राजकारणमाणिकराव कोकाटे हे गेली तीन दशके सक्रिय राजकारणात कार्यरत आहेत.
Manikrao Kokate
पक्षकोकाटे यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजप आणि सध्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या पक्षांतून राजकीय वाटचाल केली आहे.
Manikrao Kokate
मतदारसंघसिन्नर विधानसभा मतदारसंघातून त्यांनी पाच वेळा विजय मिळवत आपले वर्चस्व टिकवले आहे.
Manikrao Kokate
सुरुवातत्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात एनएसयूआयमधील विद्यार्थी कार्यकर्ता म्हणून केली होती.
Manikrao Kokate
जबाबदारीसिन्नर पंचायत समितीचे सभापती आणि नाशिक जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अशी महत्त्वाची पदे त्यांनी भूषवली आहेत.
Manikrao Kokate
प्रतिमाअनुभवी पण वादग्रस्त नेते अशी माणिकराव कोकाटे यांची ओळख सध्या अधिक ठळक होत आहे.
Manikrao Kokate
शिक्षणमाणिकराव कोकाटे यांनी पुणे विद्यापीठातून एलएलबी (LLB) पदवी संपादन केली आहे.
chhatrapati Shivaji Maharaj
छत्रपती शिवाजी महाराजांनी गोव्यात केला होता सर्जिकल स्ट्राईक, नंतर काय घडलं? येथे क्लिक करा