Sarkarnama Headlines : सरकारनामा हा महाराष्ट्रातला राजकारण या विषयावरचा एकमेव आणि आघाडीचा डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. दिवसभरात राज्य, देश आणि जागतिक पातळीवरच्या ताज्या घडामोडी, विश्लेषणे देण्याचा सरकारनामाचा कायमच प्रयत्न असतो. जाणून घेऊयात आज ता. 18 डिसेंबर 2025 दुपारी वाजेपर्यंतच्या Top Ten राजकीय घडामोडी....
TET चा मुद्दा तापला, लोकसभेत जोरदार गदारोळ; बहिष्कार टाकण्यापर्यंत आली वेळ
निवडणूक संपताच झेड.पी. शाळांमध्ये शिक्षकांची मेगा भरती; किती जागा भरणार?
गिरीश महाजनांची अचूक खेळी, गुलाबरावांना घेणार बरोबर; अजितदादांच्या राष्ट्रवादीला दाखवला ‘कात्रजचा घाट’!
माणिकराव पडले आजारी, भाऊ विजय कोकाटे कुणाच्या डोक्यातच नाही ; नाशिक पोलिस निघाले हुडकायला
प्रज्ञा सातवांचा माजी मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीने भाजप प्रवेश? "गॉडफादर"शी चर्चा झाल्यानंतरच आमदारकीच्या राजीनाम्याचे धाडस
भेटीसाठी 5 महिन्यांपासून प्रतिक्षा; गडकरींनी प्रियांका गांधींची समस्या काही सेंकदात सोडवली