इथं चालवायचा Epstein सेक्स रॅकेट... 12 प्रायव्हेट Photo समोर, जगातील दिग्गज नेते अडकले
esakal December 20, 2025 08:45 AM

Epstein rivate Island Photos

खळबळ

जगभर गाजत असलेल्या या सेक्स रॅकेटमुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची चिन्हं दिसत आहेत.

Epstein rivate Island Photos

उघड

हळूहळू समोर येत असलेले धक्कादायक तपशील प्रस्थापित आणि सत्ताधाऱ्यांसाठी अडचणीचे ठरत आहेत.

Epstein rivate Island Photos

नाव

या प्रकरणात अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं नाव पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे.

Epstein rivate Island Photos

खुलासा

अमेरिकेच्या ओव्हरसाईट समितीतील डेमोक्रॅट सदस्यांनी जेफ्री एपस्टीनच्या खासगी बेटाबाबत गंभीर माहिती जाहीर केली आहे.

Epstein rivate Island Photos

ठिकाण

हे तेच बेट असल्याचं सांगितलं जातं, जिथे अनेक वर्षे अल्पवयीन मुली आणि महिलांचं शोषण झालं.

Epstein rivate Island Photos

तस्करी

लैंगिक अत्याचार आणि मानवी तस्करीचं मोठं जाळं या ठिकाणाहून चालवलं जात होतं, असे आरोप आहेत.

Epstein rivate Island Photos

पुरावे

वर्जिन आयलंडमधील ‘लिटिल सेंट जेम्स आयलंड’चे फोटो आणि व्हिडीओ आता समोर आणण्यात आले आहेत.

Epstein rivate Island Photos

चित्रं

या छायाचित्रांमध्ये बेडरूम, बाथरूम आणि संशयास्पद रचना असलेल्या खोल्या स्पष्ट दिसतात.

Epstein rivate Island Photos

गूढ

एका खोलीतील विचित्र खुर्च्या, भिंतींवरील मुखवटे आणि स्पीड डायलवरील नावांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.

Epstein rivate Island Photos

ऐश्वर्य

बेटावरील आलिशान सजावट, पायवाटा, स्विमिंग पूल आणि खासगी खोल्या लक्ष वेधून घेतात.

Epstein rivate Island Photos

संदेश

एका फळ्यावर लिहिलेले power, deception, plots, political हे शब्द या प्रकरणाची गंभीरता दाखवतात.

Epstein rivate Island Photos

आवाहन

अमेरिकन संसदेनं आता एपस्टीन प्रकरणाशी संबंधित सर्व उर्वरित पुरावे सार्वजनिक करण्याची मागणी केली आहे.

Manikrao Kokate

स्वत:ला आर्थिक दुर्बल सांगणारे माणिकराव कोकाटे किती शिकले आहेत? येथे क्लिक करा

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.