स्टुडंट्सचा अभ्यास सोपे करणारे ७ जबरदस्त अॅप्स
esakal December 24, 2025 04:45 AM

Forest

Forest

हे फोकस आणि प्रोडक्टिव्हिटी अॅप आहे. वर्चुअल झाड लावून स्टुडंट्सना अभ्यासादरम्यान फोनपासून दूर ठेवतो.

Grammarly

Grammarly

हे AI-आधारित टूल आहे. ग्रॅमर तपासण्यासोबत एआय जनरेटेड आणि प्लेजरिझाईज कंटेंट ओळखण्यात मदत करतो.

Notion

Notion

हा एक ऑल-इन-वन अॅप आहे. नोट्स, टास्क, प्रोजेक्ट मॅनेजमेंट आणि स्टडी ऑर्गनायझेशनसाठी उपयुक्त आहे.

Quizlet

Quizlet

हे स्टडी आणि रिव्हिजनसाठीचं अॅप आहे. यातल्या फ्लॅशकार्ड आणि क्विझेस वापरून परीक्षेची तयारी सोपी होते.

MyStudyLife

MyStudyLife

हे अॅप क्लासेस, एग्झाम आणि असाइनमेंट ट्रॅक करण्यासाठी आहे. डेडलाइनच्या स्मरणासाठी उपयुक्त आहे.

Todoist

Todoist

हे एक टास्क मॅनेजर अॅप आहे. प्रायॉरिटीनुसार वर्क, टाइम मॅनेजमेंट आणि डेली रूटीन अचिव्ह करण्यात मदत करतो.

Evernote

Evernote

हे अॅप नोट्स घेण्यासाठी आणि आयडिया मॅनेज करण्यासाठी उपयुक्त आहे. स्टुडंट्ससाठी स्टडी मटेरियल साठवण्यासही सोपं आहे.

7 Mantras of Chanakya Niti for Great Workplace Success

Chanakya Niti: कामाच्या ठिकाणी भरगोस यश मिळवण्यासाठी चाणक्य नीतितील ७ प्रभावी मंत्र आणखी वाचा

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.