Gujarat Tremors IMD : गुजरात राज्यातील कच्छ परिसरात आज (ता. २६) भूकंपाचे धक्का जाणवले. कच्छ आणि परिसरात झालेल्या भूकंपाची तीव्रता ४.४ रिश्टर स्केल इतकी होती. याबाबतची माहिती माहिती राष्ट्रीय भूकंपशास्त्र विभागाने (National Centre for Seismology) दिली आहे.
भूकंपाचे धक्के कच्छ परिसरात जाणवले. सुदैवाने आतापर्यंत कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेच्या नुकसानीची अधिकृत माहिती समोर आलेली नाही. भूकंपानंतर काही काळ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
Hrithik Roshan Uttarakhand Trek: हृतिक रोशनने अनुभवला उत्तराखंडच्या डोंगरांचा निसर्गमय ट्रेक; चाहत्यांनी विचारलं ‘जादू मिला क्या?प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवले जात असून नागरिकांना घाबरू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, भूकंपाच्या केंद्रबिंदूची अचूक माहिती आणि पुढील घडामोडींवर राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राकडून निरीक्षण सुरू आहे.