Nimesulide Painkiller Was Banned in India
निमेसुलाइड गोळीशंभर मिलिग्रॅमपेक्षा जास्त क्षमतेच्या निमेसुलाइड वेदनाशामक औषधावर केंद्र सरकारने बंदी घातली आहे.
Nimesulide Painkiller Was Banned in India
आरोग्याचा प्रश्नलोकांच्या आरोग्याच्या सुरक्षेला प्राधान्य देत तोंडावाटे घेतल्या जाणाऱ्या (ओरल) गोळीवर बंधणे आणली आहेत.
Nimesulide Painkiller Was Banned in India
वितरणावर बंदीऔषधाचे उत्पादन, विक्री आणि वितरणावर पूर्णपणे बंदी घातली जात असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाकडून दिली.
Nimesulide Painkiller Was Banned in India
तात्काळ सूचनाऔषध उत्पादक कंपन्यांनी संबंधित मात्रेच्या औषधाचे उत्पादन तत्काळ बंद करावे अशा सूचना करण्यात आल्या आहेत.
Nimesulide Painkiller Was Banned in India
एनएसएआयडी औषध‘निमेसुलाइड’ हे एक नॉन-स्टेरॉयडल अँटी इन्फ्लेमेटरी (एनएसएआयडी) औषध आहे.
Nimesulide Painkiller Was Banned in India
ताप वेदनेवर प्रभावीताप, वेदना आणि सूज कमी करण्यासाठी त्याचा वापर केला जातो.
Nimesulide Painkiller Was Banned in India
गंभीर परिणाममात्र दीर्घकाळ त्याचे सेवन केले तर शरीरावर अनेक दुष्परिणाम होऊ शकतात.
Nimesulide Painkiller Was Banned in India
यकृतावर परिणामविशेषत: यकृतावर त्याचे विपरीत परिणाम होतात, असे आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
आणखी पाहा...