मोठी बातमी समोर येत आहे, एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांच्या वाहनावर हल्ला करण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये इम्तियाज जलील यांच्या वहनावर हल्ला करण्यात आला आहे. जलील यांच्या वाहनावर हल्ला केल्यानंतर आता वातावरण चांगलंच तापलं आहे.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.