UMC Election Results 2026 LIVE: 2017 साली भाजपाच किंग, उल्हासनगर प्रभाग-2 मध्ये यंदा कोण बाजी मारणार?
Tv9 Marathi January 16, 2026 05:45 AM

सध्या राज्यात महानगरपालिकांच्या निवडणुकांची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. उल्हासनगरमधील प्रभाग क्रमांक दोन हा कायमच चर्चेत राहिला आहे. कारण याआधी झालेल्या महापालिका निवडणुकीत उल्हासनगरचा प्रभाग क्रमांक दोनमध्ये भाजपने (BJP) बाजी मारली होती. आता पुन्हा एकदा भाजपच उल्हासनगरच्या प्रभाग क्रमांक दोनमध्ये बाजी मारणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 02मध्ये काय घडू शकतं, हे समजून घेण्यासाठी आधी प्रभाग क्रमांक दोनची रचना आणि लोकसंख्या जाणून घेऊया…

प्रभाग क्रमांक दोनमध्ये कोणते भाग मोडतात?

उल्हानगर प्रभाग 2ची हद्द अमृत अपार्टमेंट पासून ते उत्तम अपार्टमेंट, हनुमान नगर, हिल व्हा सोसायटी, मयूर अपार्टमेंट, झुलेलाल मंदिर चौक, महादेव सोसायटी, सोनारा हॉल, अवतार अपार्टमेंट, बँस्क ३३. ३४, ३५, ३६, भारत चौक, बीजे वाईन्स, ढोलुराम दरबार परिसर, मुकुंद नगर, साधुबेला शाळा परिसर, तेजुमल चक्को, झुलेलाल मंदिराच्या मागील परिसर, शनी मंदिर परिसर, हरदासमल रेस्टॉरंट आहे.

उल्हासनगर उत्तर भाग- अंबिका कंट्री बारजवळील जंक्शनपासून, एमआयडीसी रोड व अमृत अपार्टमेंटजवळील डी.सी. शुक्ला अॅडव्होकेट यांच्या जवळील जंक्शनमार्गे, शनिमंदिर क्षेत्र वगळून बॅरेक क्र. ११६ जवळील पॅसेजमार्ग, बैरक क्र. ११५ मार्गे, गनगौर चौकमार्गे, हनुमान नगरसह, बरेक क्र. १४७ पर्यत

उल्हासनगर पूर्व- बॅरेक क्र. १४७ पासून, बरेक क्र. १३९ (डोंगराच्या पायथ्याशी), टिळक नगर प्रवेशद्वारमार्गे, हिल व्यू सोसायटीमार्ग, बरक क्र. २०४, २०५, २०८ व धोबी घाट रोडवरील दरेकर रेशन दुकानाजवळील पॅसेजने स्वर्गीय प्रमोद महाजन (फकड मंडळी) चौकाजवळील जंक्शनपर्यंत

दक्षिण भाग- स्व. प्रमोद महाजन चौक, झुलेलाल मंदिर चौक, बेवास चौक, फिश मार्केट, थोलुराम दरबार रोडमार्गे, भवानी सलून, महान कॉटेज अपार्टमेंट, बसंतराम चौकमार्गे, मयूर अपार्टमेंट (बालाजी चौक) जवळील जंक्शनपर्यंत.

पश्चिम- मयूर अपार्टमेंटसमोरील (बालाजी चोक) जंक्शनपासून, झुलेलाल सोसायटीच्या कंपाउंड वॉलमार्ग, अवतार अपार्टमेंट, चरणदास दरबार चौक, भगत खोवचंद चौक, वंरक क्र. ३३. ३४, ३५ व ३६ यांचा समावेश करून शिव रोडमार्गे एमएसईबी कार्यालयापर्यंत, अंबिका कंट्री बारजवळील जंक्शनपर्यंत.

प्रभाग २मधील आरक्षण

२ अ- मागसवर्ग प्रवर्ग

२ ब- सर्वसाधारण महिला

२ क- सर्वसाधारण महिला

२ ड- सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक २ची लोकसंख्या

एकूण लोकसंख्या 25753

अनुसूचित जाती 2039

अनुसूचित जमाती 60

2017सालचे विजयी उमेदवार

2अ हरेश जग्यासी – ओबीसी- भाजप

2ब मिना लबाना – सर्वसाधारण स्त्रियांसाठी – भाजप

2क पंचम कालानी- सर्वसाधारण स्त्रियांसाठी – भाजप

2ड जमनाबास पुरस्वानी – सर्वसाधारण – भाजप

महत्त्वाच्या लिंक्स

महाराष्ट्र निवडणूक निकाल 2026

महाराष्ट्र महापालिका निवडणूक निकाल 2026 मतमोजणीचे लाईव्ह अपडेट्स

बीएमसी महाराष्ट्र निवडणूक निकाल LIVE TV

महाराष्ट्र महानगरपालिकेचा सर्वात वेगवान निकाल पाहा फक्त टीव्ही 9 मराठीवर LIVE

उल्हासनगर महापालिका निवडणूक निकाल 2026 LIVE

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.