Sarkarnama Headlines : सरकारनामा हा महाराष्ट्रातला राजकारण या विषयावरचा एकमेव आणि आघाडीचा डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. दिवसभरात राज्य, देश आणि जागतिक पातळीवरच्या ताज्या घडामोडी, विश्लेषणे देण्याचा सरकारनामाचा कायमच प्रयत्न असतो. जाणून घेऊयात आज ता. 18 जानेवारी 2026 दुपारी 12 वाजेपर्यंतच्या Top Ten राजकीय घडामोडी....
मुंबईचा किल्ला पुन्हा शिवसेनेकडे? महापौरपदावर शिंदेंची चाल, भाजपची वाढली चिंता! ठाकरेंचा शब्द खरा होणार?
महापालिकेच्या निवडणुकीत पक्षाला भोपळा,शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्षाचा तडकाफडकी राजीनामा
महापालिका निवडणुकांमध्ये मोठा फटका; आता 'ZP'साठी प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंचं दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत मोठं विधान
Ramdas Athawale RPI : युतीनं जागाच सोडल्या नाहीत, नाईलाजास्तव कार्यकर्ते भिडले; आठवलेंच्या 'रिपाइं'ची अन् आंबेडकरांच्या 'वंचित'ची मुंबईत जोरदार नाचक्की!'40 हजार कोटींचे प्रकल्प रद्द केल्यानेच शिंदेंना चाप बसला, त्यांचे प्रकल्पांचा खर्च वाढवून कमिशन खाण्याचे उद्योग फडणवीसांनी बंद केले...'
महापालिकेतील भाजपच्या 100 टक्के स्ट्राईक रेटचे रहस्य अखेर उलगडलं...
‘आता सबब नको!’ सर्वोच्च न्यायालयाचा चार महिन्यांचा अल्टीमेटम; विद्यापीठांतील रिक्त पदे तातडीने भरा
Raj K Purohit Passes Away : मुंबई भाजपचे माजी अध्यक्ष राज पुरोहित यांचं निधन, मुलाच्या विजयानंतर दोनच दिवसांनी घेतला अखेरचा श्वासठाणे महापालिकेत तरुणांना संधी, विक्रम तांडेल, मंदार केणींना सर्वाधिक मताधिक्क!
महापालिका निवडणुकीचे पडसाद; भाजप नेत्याच्या घरावर असंतुष्टांचा सशस्त्र हल्ला!